येशू माझा
येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो… (२)
सुंदर डोंगरावरूनी नेतो
ओ… हो… हो…
मंजूळ झरण्याचे पाणी पाजतो
ओ… हो… हो… (२)
येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो… (२)
मार्गात रक्षण आमुचे करतो
ओ… हो… हो…
सैतानापासून दूर ठेवतो
ओ… हो… हो… (२)
येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो… (२)
भिणार नाही आम्ही आता कूणाला
ख्रिस्तच आहे अमुच्या संगतीला… (२)
येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो… (३)
हालेलुया आमेन… (४)
