दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ.
एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत. एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.
गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती माकड खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले. परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे यावरून दोघात वाद सुरु झाला.
म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ, असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले. बोक्याला आयतीच संधी चालून आली. बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास संध्याकाळी उशिरा तो सिंहाच्या गुहेपाशी गेला. सिंहाने त्याला गुरगुरतच विचारले - काय रे, दिवसभर तू कोठे होतास? ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला ' मी येतच होतो पण रस्त्यात मला दुसरा सिंह भेटला त्याने मला अडवले.'
सिंहाने त्याला रागावूनच विचारले, 'कोठे आहे दुसरा सिंह?' ससा म्हणाला चल मी दाखवतो. साशाच्यापाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली, दोघेही विहिरीपाशी आले. ससा म्हणाला, महाराज तो सिंह या विहिरीत लपला आहे.
सिंहाने विहिरीत डोकावून पहिले. स्वतःचेच प्रतिबिंब त्याने पहिले. ते प्रतिबिंब म्हणजे त्याला दुसरा सिंह वाटला. अत्यंत रागाने त्याने विहिरीत उडी मारली. अत्यंत खोल असलेल्या विहिरीत तो सिंह पडला. आणि जंगलातील प्राण्यांचा प्रश्न कायमचाच सुटला. सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला.
तात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
